धार्मिक मराठी कट्टा

Tulsi Vivah date 2018 | What is Tulsi Vivah ? [तुळशी विवाह म्हणजे काय]

What is Tulsi Vivah? [तुळशी विवाह म्हणजे काय] :- मित्रांनो आज आपण जाणून घेऊया तुळशी विवाह बद्दल. तुळशी विवाह हि परंपरा का रूढ झाली ? ती केव्हा असते ? अश्या भरपूर प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. What is Tulsi Vivah? [तुळशी विवाह म्हणजे काय] :- तुळशी विवाह म्हणजे तुलसी (पवित्र तुळई) वनस्पती हिंदू देव शालिग्राम किंवा […]